पूर्वी वाचला होता मायबोलीवर, पण परत वाचतानाही फार धमाल आली. पिक्चरमधले डायलॉग आणि शेवट म्हणजे तर कहरच आहे. अगदी ह. ह. पु. वा. झाली. आता नवीन काहीतरी येउद्यात.