चर्चेचा प्रस्ताव, हा वैयक्तीक सोय महत्त्वाची की राष्ट्रिय / सामाजीक कर्तव्य? या स्वरुपाची आहे या गृहितकावर मला एवढेच लिहावेसे वाटते की

प्रसंगी, राष्ट्रिय कर्तव्य हे वैयक्तीक सोयीपेक्षा श्रेष्ठच.

धन्यवाद !