विंडोपेक्षा लायनक्स चांगली प्रणाली आहे यापेक्षा जास्त माझं ज्ञान नाही पण ते का? हे ही माहिती नाही. हा हा हा .... बाकी २ मुली तांत्रिक गोष्टी करत आहे हे पाहून छान वाटलं. मनोगतावर तांत्रिक गोष्टी कमी होतात, त्यामुळे (समजलं नाही तरी) चांगलं वाटलं.