दीक्षितशेठ,
मस्त विडंबन. हे म्हणजे अगदी ' प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट ' विडंबन झाले आहे
केशवसुमार
(स्वगतः विडंबनात नवे लोक येतात आहे हे उत्तम..)