.... जसे एक सामायीक चलन / करन्सी ची आवश्यकता असते, तसेच एक सामायीक भाषेची देखील आवश्यकता असते. बहुभाषीक भारतात स्वातंत्र्यानंतर ६१ वर्षांत, एक सामायीक भाषेवर एकमत होवू नये ही एकसंघतेच्या दृष्टिने घातक बाब आहे. या असंघटीत राहण्याची किंमत हिंदुस्थानाने अनेक वेळा मोजली आहे तरीही, ये रे माझ्या मागल्या या शेळी / मेंढी मानसिकतेने आपण नकळत पुनश्च गुलामगीरीच्या दिशेने ओढले / ढकलले जात आहोत का?

धन्यवाद !