गजल हाही काव्यप्रकारच की. कुणाला रुचेल, ना रुचेल ! बाकी उत्तरखंड चांगलाच रंगलाय ना?

एकलव्य हा तर अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरविला जातो. मी तरी त्याला भिकार वगैरे म्हणणार नाही.