मी सहसा (कॉलेजच्या दिवसांपासूनच) ही असली गिरिभ्रमणाची वर्णने आली की पान उलटून पुढे जाणाऱ्यांपैकी. जालावरही सुळसुळाट असतो.
पण आज अपवाद झाला.
पहिल्यापासून शेवटपर्यंत एका झटक्यात वाचू शकलो मी.
धन्यवाद. (यातून मला गिरिभ्रमणाची नाही तरी तुमचे लेखन वाचण्याची आवड नकी लागणार )