अप्रतिम गझल. कोणताही एक शेर विशेष म्हणून निवडता येत नाही; सगळेच खूप आवडले. तरी वणवे, पाय धरणे हे खासच आवडले. छोट्या बहरात अर्थपूर्ण सुंदर गझल लिहिणे, हे तुमचे वैशिष्ट्य ही गझल ठळकावते आहे, असे (मला) वाटते.