सुधारणेचे स्वागत आहे.

मात्र या पद्धतीने सावरकरी 'र'('ऱ्‍ा')च्या बाराखडीतील अ‍ितर अक्‍षरे (रा, रि, रु वगैरेंची सावरकरी रूपे) लिहिता येतील असे वाटत नाही. (प्रयत्न करून पाहिला. जमले नाही.)

तसेच 'ल्‍ा', 'क्‍ा' आणि 'फ्‍ा'च्या बाराखडीतील अ‍ितर अक्‍षरांबाबत.

ही अक्‍षरे लिहिण्याची काही सोय होअ‍ू शकल्यास अ‍ुत्तम होअ‍ील.

सावरकरी 'क्ष'('क्‍ष')च्या बाराखडीतील अ‍ितर अक्‍षरे लिहिताना ही अडचण येअ‍ू नये.

अवांतर: 'ऱ्‍ा' हे अक्‍षऱ्‍ा 'वाचून पाहि'ल्यावर बरोबर दिसते. मात्र 'पाठव'ल्यावर नीट दिसत नाही.