तुझ्या कवितेचा मूड नेहेमी उत्कट असतो. काव्य म्हणून काही सुचवावेसे वाटते:

१) शब्दांत जितके गुंतावयाचे, गुंतून झाले
   अर्थ  दे जगण्यास आता;  झुलवणे अनिवार झाले

२) तुजवीण हाती उरले न काही माझे म्हणाया
   साऱ्या जगावर केव्हाच पाणी.. सोडून झाले

३) अद्याप आहे अंतर जरासे, तृष्णा जरासी
   लाजणाऱ्या या कळीचे अजून कोठे उमलून झाले

४)  पाऱ्याप्रमाणे प्रमाणे नहीतरी जे निसटून जाते
     उधळून यौवन टाकावयाचे  ठरवून झाले

अशीच लिहीत रहा

संजय