जगण्यात उत्कटता असेल तर कविता सुचत राहील. पण आणखी नजाकत हवी. थोडं सट्ल एक्सप्रेशन हवं, इतक उघड लिहून नजाकत येत नाही. कवितेची छान सुरूवात आणि अभिव्यक्तीत एकसंध प्रमाणिकपणा आहे. प्रयत्न चालू राहू दे.
संजय