विविध विशेषणे आहेत. जदीद, तरक्कीपसंद वगैरे!
पण जयंतराव,
अगदीच सगळे सामाजिक शेर आले की गझलियतची उणीव जाणवणे सहज शक्य होते.