आर्थिक व संवाद / शब्द, व्यापार / देवाणघेवाण यांतले परस्पर साधर्म्य [ ऍनॉलॉजी ] लक्षात घेतली तर,
ज्या प्रमाणे, सामायीक चलन "जपणे" हे राष्ट्रिय कर्तव्य त्याच न्यायाने, सामायीक भाषा जपणे हे देखील " राष्ट्रिय कर्तव्यच".
जर सामायीक चलन नष्ट करणे हा गुन्हा होवू शकतो, तर सामायीक भाषा नष्ट करणे, प्रयत्न करणे, इजा / दुखापत पोहोंचविणे [ भाषेला / माध्यमाला ] हे दखलपात्र गुन्हेच ठरतील ना?
तर्क पटतो का टग्याजी?
हां आता सामायीक भाषा कोणती? यावर बहुभाषीक भारतात एकमत झाल्यावर आम्हाला कळवा, एवढीच अपेक्षा.
धन्यवाद .