दोन साधर्म्य असलेल्या अणूंमधले / वस्तुंमधले / प्राण्यांमधले "बंध / निकटता" = कोहेजन
दोन विधर्म्य / विरुद्ध / भिन्न गुणधर्म असलेल्या अणु/ वस्तू / प्राण्यांमधले "बंध / निकटता" = अडहेजन / अढेजन
जितकी राष्ट्रिय भाषा कमजोर / कमकुवत तितकी अंतर्देशिय निकटता / बंध कमजोर, कमकुवत. तितक्या आपसांतल्या फटी जास्त. मग फटीचर आधी फटींत वास्तव्य करणार, दुभंगण्या पुर्वी.
ज्या दिवशी स्वैर [ मला स्वतंत्र म्हणावयाचे आहे. ] भारतात "एकाच " राष्ट्रिय भाषेबद्दल एकमत झाले, तो खराखुरा अनौपचारीक स्वातंत्र्यदिन नव्हे काय?
जितके काही "भेद" अस्तित्वात असतील, ते सर्व, भारतातच असावेत अशी देणगी आहे.
ती नैसर्गीक की कृत्रीम हे श्री. ट्टग्याजींनी ठरवावे.
धन्यवाद !