वाचण्यात सौख्य आहे
लिहिण्यात सौख्य आहे

मन प्रवासी बनुनी
बघण्यात सौख्य आहे.