फारच मजेदार वर्णन!
"पी एन जी, पुण्याई, या खुणांपासून तिचे घर कितीतरी अगोदर होते. पण तिने खूण सांगताना ती दोन ठिकाणे वापरल्याने माझे पुढे जाऊन 'मोरू परतुनी आला' झाले.".... या पत्त्याच्या अगदी जवळ मी राहत असल्याने (आयडियल कॉलनी), मला तर फारच आवडलं... (बाय द वे, तुम्हाला पुन्हा असं उलटं यावं लागलं असेल.....पोस्टाकडून.... वन वे आहे ना! )
ऑसम, फ्रीक आणि अमेझिंग.... मस्तच!
मी म्हटलं नव्हतं? नवनवीन वाड. मय प्रकार हाताळावेत तुमच्या सारख्या प्रतिभावंतांनी!
अनेक शुभेचछा