अगदी फ्रीक वर्णन. अमेरिकन पावडरीचा असा धुरळा मिरवणाऱ्यांना असेच हाणले पाहिजे.
मी सहसा (कॉलेजच्या दिवसांपासूनच) ही असली गिरिभ्रमणाची वर्णने आली की पान उलटून पुढे जाणाऱ्यांपैकी. जालावरही सुळसुळाट असतो.
हे माझ्याही बाबतीत खरे आहे. गडकिल्ल्यांवर आपण कसे गेलो ( कशी वाट चुकली, कशी स्थानिक लोकांनी मदत केली / गंडवले, झुणका भाकर, भजी, ताक, गडावरचे थंडगार गोड पाणी, किशोर लव्हज अमृता, पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष... ऑक! )
'भर उन्हाळ्यात असले उद्योग करायला सांगितलेत कुणी? '
बिकॉज इट इज देअर!