ओंकार, तुम्हाला कविता रचता येते हे किती छान आहे. मला कवितेतून आपल्या भावना अशा व्यक्त करता येत नाही. मग काय भांडतो, झगडतो इतरांशी, जो विरोध करतोय असं वाटतं त्याच्याशी.
पण अजून ही आस आहे ती 'वाट प्रगतीची कधीची कधीतरी मोकळी होणार' याची. नियती इतकी निष्ठूर होवू शकत नाही. कारण तिला ही तो नियम माहीत आहे की 'जे मिळतं ते तेच परत दिलं जातं, नव्हे द्यावच लागतं!'