समोरच्याच्या उच्चारावरून मराठी आहे असे वाटले तर मी सरळ मराठीतून सुरवात करते.
यावरून एक उघड झाले की मराठी भाषकांचे शब्दोच्चार इतरांपेक्षा वेगळे म्हणजेच चुकीचे असतात!