आम्हा मुंबाइकराना आपले पुणेरि/नाग्पुररी क्लुस डोक्याच्या १०० फुट वरून जातात ! जरा आमच्या मुंबई च्या मराठी (जे काही थोडे थोडकेच राहिले आहते ! ) लोकान्ना उमजेल असे क्लुस द्द्या की राव !!