दिवा आणि कल्पनांचा फुगा आवडले. घोंगडेही छान. पहिल्याच ओळीत एका गुरुच्या दोन लघू मात्रा केल्याने जरा अडखळायला होत आहे.