फारच खुसखुशीत वर्णन. अतिशय आवडले.

मी सहसा (कॉलेजच्या दिवसांपासूनच) ही असली गिरिभ्रमणाची वर्णने आली की अगदी आवर्जून वाचतो. सुदैवने जालावरही सुळसुळाट असतो त्यामुळे वेळ चांगला जातो. ;)