शाहिस्तेखान, जयंताशी सहमत..!!

आधी समजलेच नाही काय प्रकार आहे? शाहिस्तेखानाच्या विसतृत प्रतिसादामुळे थोडा तरी प्रकाश पडला..
गझलकारांना एका उद्देषाने एकत्र करणे ते साध्य न झाल्यमुळे तिडीक येऊन, मेलेल्या गझलकारावर गझल करणे यामध्ये दुरान्वये संबध लक्षात येत नाही.