आपल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. बिचाऱ्या जयदेवाने गीतगोविंदम लिहिलं तेव्हा त्याला असा सल्ला देणारा कोणी भेटला नसावा नाहीतर त्यानेही जरा नजाकतीत लिहिलं असतं. उगाच उपांगापर्यंत वगैरे पोचला नसता. :-) (ह. घ्या.)
इथून पुढे आपल्या सल्ल्याप्रमाणे नजाकतीत लिहीण्याचा प्रयत्न करीन.