"जन्म-मरण बिंदूतूनी, विटली देहदिंडी माझी
हा शेवटचा मुक्काम आता, तुझ्याच चरणी थांबो.
तडफडे इथे माझा, निष्पाप प्राण देहांती,
तृषणेच्या मृगजळाला, तुझेच क्षितिज लाभो.
मी तुला न पुसले, आपले नाते माय माऊली गे,
मित्र, सखा तू माझा, काय ते? तुझे तुच जाणो" ..... छान, कविता आवडली !