"नील जल प्रतिबिंब
चंद्र त्यात पाहतो.
लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प
पारिजात ढाळतो"                ... सुंदर, पुढील लेखनासाठी शुभेच्छा !