खरेतर फाईल म्हणजे ओळ........
एखादी गोष्ट "ओळीने लवणे" म्हणजे to file........
PUT IT IN FILE........ याचा अर्थ म्हणजे ते ओळीने लाव
ती गोष्ट फाईल मध्ये ठेव असा होत नाही...!!!!...
to file... हे एक क्रियापद आहे त्याचा अर्थ त्यामुळे ओळीत लवणे असाच होतो.
पण दुर्दैवाने "फाईल" ही एक जागा असून त्यात काही ठेवतात असा अर्थ प्रचलित झालेला अढळतो.........
त्यास प्रतिशब्द याहून वेगळा सुचणे मलातरी कठीण वाटते..
मन