सतीश, जयंत आणि मिलिंद,
अभिप्रायांबद्दल आभार. तुम्हाला गझल आवडल्याचे वाचून चांगले वाटले. तब्बल दोनेक वर्षांनी गझल स्फुरली.
मिलिंदराव, सूचनेबद्दल आभार. मला खरंतर जरा गंमत वाटली दोन लघू लिहिताना. पण पुढल्या वेळी लक्षात ठेवेन.
- ॐ