शाळेत असताना एकदा गेलो होतो लोहगडावर, त्याची आठवण झाली. पण, लोहगडाच्या इतिहासाविषयी काहीच माहिती नाही. कोणाला असेल तर इथे द्यावी.