मी रात्री दिडला कविता संपवली आणि लगेच सव्वा दोनला प्रतिसाद? क्या बात है!
जमली जरी नाही गझल, वाचायची सोडू नको
संपले वाटेल सगळे, माझ्या आधी झोपू नको
संजय