चौकसराव, वर्णन एकदम खुसखुशीत! बऱ्याच दिवसांनी तुम्ही असं लाईट लिहिलंय!
कधी वेळ झाला तर भर पावसाळ्यात जा लोहगडाला! पायऱ्यांवरून पाणी वाहत असताना पायऱ्या चढायला मजा येते. दहावेळा घसरून पडायला वा इतर पडलेले बघायलाही मजा येते. फक्त तेंव्हा ऑसम च्या तोंडाला 'पडोसन' सारखी पट्टी बांधा.