माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की ब्रशने दात घासले की दातांचे वा हिरड्यांचे काही ना काही प्रॉब्लेम्स् चालू होतात, अगदी सुपरसॉफ्ट ब्रश वापरला तरी. परंतू बोटाने दात घासायला सुरवात केल्यापासून गेल्या ५ वर्षात कधी डेंटिस्ट कडे जावे लागले नाही.
पेस्ट वा दंतमंजन यात मात्र मला काही फरक जाणवला नाही.