सांटासा
ळेपोली
कोवा
भाडेरूया
गोबोले

कबूतर आवडले.
भाडेकरू चांगला आहे.
१ उभ्यात मात्र मला शब्द आणि शोधसूत्राची सांगड घालता आली नाही. ’तोंडाने कळव’ वरून सांग आले. पण चतुर्थ श्रेणीचे काही कळले नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास ’शिपाई’ म्हणतात न? किंवा शुद्ध मराठीत प्यून! गडी म्हणजे साधारण घरकाम करणारा असे वाटते. तिथे श्रेणी वगैरे येत नसावी.
३३ उभाच्या शोधसूत्रात  ’कडवा’ याअर्थी निष्ठुर ऐवजी दुसरा काही शब्द, जसे ’कट्टर’ जास्त बरा वाटेल का?