पाहून तोंडाला पाणी सुटलेः-)
मुगाच्या दाळीची पद्दत आवडली, जरुर करून पाहिन. मी चकलीचे पीठ मायक्रोवेवमध्ये ३-४ मिनीट भाजून घेते, एकदम सूंदर वास येतो.