आजही तुझा अभाव व्यस्त ठेवतो मला
रोजगार चालतो, पगार कोण मागते?

सुंदर कल्पना आहेत.

काय व्हायचे असेल जीवनास, होउदे
रोजरोजचा असा थरार कोण मागते?

तो सुगंध, लाजरा नकार, धुंदशी मिठी
पाहिजेस तू, तुझे विचार कोण मागते?
वा. छान.

Keep it up.