मला वाटते, वरदा यांनी सुचविलेला, 'धारीणी' हा शब्द चांगला आहे. सुटसुटीत आणि नादमयही आहे. आपला स्वतःचा शब्द वापरण्यात कमीपणा कसला? भाषेच्या संमृद्धीसाठी दूसऱ्या भाषेतला शब्द वापरलाच पाहीजे असे नाही. अगदी 'अग्नीरथ आवक जावक सूचक पट्टी' सारखा आग्रह नसावा इतकेच. पण मूळ मराठी, सुटसुटीत आणि नादमय शब्दांचा वापर आवर्जून करावा.