श्री. मन,

आपला क्रियापदाचा मुद्दा बरोबरच आहे पण 'फाईल' हे क्रियापद आहे तसेच नामही आहे. नामा साठी 'धारीणी' हा शब्द सुचविला आहे आणि तो योग्य वाटतो.