"तोकड्याचे दुःख कुठले वाहते

धाकल्याचेही जरा उसवून घे

योजनांमधली हवा गेली जरी
कल्पनांचा तू फुगा फुगवून घे "               ... व्वा !