पावट्यांची ही समस्या खरं तर जगभर सगळीकडे आहे पण आपल्याकडे अगदी देशाचं नाव जागतिक पातळीवर खराब करण्याइतपत हिचा उपद्रव आहे. उपहासात्मक लिखाणासाठी अतिशय चांगला आणि जिवंत विषय निवडलात याबद्दल अभिनंदन!
चांगली लेखनशैली! पुढील भाग वाचण्याची उत्सुकता!