वा..!! भुषणकाका  गझल फार आवडली

आजही तुझा अभाव व्यस्त ठेवतो मला
रोजगार चालतो, पगार कोण मागते?   (नवी कल्पना)

भिन्न भिन्न विभ्रमांत गोंधळून चाललो
साफ़ दे नकार, हे प्रकार कोण मागते? (सहिच)

काय व्हायचे असेल जीवनास, होउदे
रोजरोजचा असा थरार कोण मागते? (क्या बात है! )

एवढाच ये, मनास ओल येउदे जुनी
आज पावसास बेसुमार कोण मागते? (सुंदर..!!)