गोळा भजी म्हणजे काय?  गोळा केलेली भजी.

कशी करायची? हात स्वच्छ करून एकेक भजे नीट चव घेऊन पोटात ढकलावे. अशी ६-७ भजी, काही तळलेल्या हिर्व्या मिर्च्यांसकट पोटात गेल्यावर एक तृप्त ढेकर द्यावी. पहा, आपली गोळा भजी झाली तयार.

चित्तरंजन