प्रस्तुत गझलेत गझलियत नसल्याच्या/उणीव असल्याच्या मुद्द्याबाबत कटककरांशी असहमत आहे.