श्री. सौरभ,
लोहगडला चांगला इतिहास आहे.
दोन ठळक मुद्दे सांगतोः
१) सुरतेची लूट काही दिवस शिवाजीराजानी इथे ठेवली होती.
२) इथल्या पाचपैकी दोन दरवाजांची निर्मीती नाना फडणवीसांनी केली होती.