BANDU येथे हे वाचायला मिळाले:






कधी नॉस्टेलजिक फिल केलंय.. कॉलेजच्या दिवसांबद्दल.. नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही.. ते धुंद करणारे कॉलेज डेज.. प्रत्येकाला हवे-हवे से वाटतात.

असेच जीवाभावाचे मित्र कॉलेज सोडल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी एकत्र येतात. त्यांचा सर्वांचाच लाडक्या मित्राची इच्छा म्हणून. हा मित्र हयात नाही. कॉलेजमध्ये असतानाच त्याचा मृत्यू झालाय. आणि त्याच्या आई-वडिलांनीच आपल्या मुलाची ...
पुढे वाचा. : -