"मिशन कंटाळा ब्लॉग रीव्हँप" अंतर्गत, कंटाळलेल्या आणि सुस्त माणसाचे चित्र शोधत होतो. आणि हे चित्र मिळाले! मिळाले म्हणजे काय, बघताक्षणी मुलगी जशी क्लिक झाली म्हणतात ना तसे क्लिकच झाले. मी भित्रट असल्याने व कोणी कॉपीराईट इश्यू काढायला नको म्हणून परंपरेप्रमाणे लगेच त्याची एक कॉपी केली(वाट ... पुढे वाचा. : अप्रतिम चित्र - चित्र ऑफ द मंथ