Sachin - बस इतना सा ख़ाब है येथे हे वाचायला मिळाले:

सफर

प्रवास, माझासाठी तरी प्रवास म्हणजे नेहमी एक वेगळा अनुभव असतो. प्रवास मला एक नवीन व्यक्तीचीच नाही तर एका नवीन जागेची आणि वेगळ्या अनुभवाची भेट देत असतो. खरंच वर्षात एकदा तरी आपण एका मोठ्या प्रवासाला जायला हवे (ट्रीप नाही, ट्रीप तर आठवड्यातून एकदा व्हायला हवी).
आजचा ब्लोग असाच एका प्रवासा बद्दलचा आहे. जळगाव ते नवसारी, एप्रिल २००८, मी आणि बहिणेचे सासरेबुवा आम्ही जळगावचा बस स्थानकावरून सकाळी सुमारे ११ वाजता निघालो. जळगावच एप्रिल महिन्यातलं उन आणि गाडीतील गर्दी यामुळे खूप चिडचीड झाली होती. नशिबान आम्हाला जागा मिळाली. थोड्याच वेळात ...
पुढे वाचा. : सफरप्रवास, माझासाठी तरी प्रवास म्हणजे नेहमी एक वेगळा अनुभव