A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
त्या दिवशी तो सकाळी सकाळी दिसला,
अंगभर कोड घेउन किळसवाण्या अवस्थेत फिरताना,
शरीर जर्जर झाले होते पण डोळ्यात चमक होती
अंगभर वेदना होत्या पण चेहरा शांत होता
हातात वाटी घेउन तो तेल मागत होता
भाळी भळभळणाऱ्या जखमेचा दाह ...
पुढे वाचा. : अश्वत्थामा