काय वाट्टेल ते... येथे हे वाचायला मिळाले:


बिहारमधे दोन प्रकारच्या माइन्स असतात. एक म्हणजे ओपन कास्ट  आणि दुसरी म्हणजे अंडर ग्राउंड. अंडरग्राउंड माइन्स तुम्ही सगळ्यांनी अमिताभ बच्चन च्या सिनेमा मधे  पाहिली असेलच. नांव आठवत नाही आता, पण त्या मधे शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपुर वगैरे होते. अंडरग्राउंड माइन्स  मधे कुठे आणि कसं डिप जायचं ते सगळं जमिनिचा स्टॅटा पाहुन ठरवलेलं असतं. आतला भाग कोसळू नये म्हणुन रुफ बोल्टींग सिस्टीम वापरुन टनेल ला स्ट्रेंथन केलेलं असतं. ह्या प्रकारच्या माइन्स मधे मिथेन मुळे धोका असतो.

ओपन कास्ट माइन्स हा हल्ली खुप पॉप्युलर झालेला प्रकार आहे. जेंव्हा ...
पुढे वाचा. : माझं बॅचलर लाइफ…(४)