छान! अश्या विषयावर लिहिणे जरा धाडसच वाटले असते मला.

चांगली हाताळणी वाटते ही. अभिनंदन!