ज्या पानाचा दुवा करायचा असेल ते पान उघडावे.  ऍड्रेस-बारच्या रिकाम्या जागेत जाऊन उजवी टिचकी मारावी.  ऍड्रेस रंगीत होईल. 'कॉपी' करा. जिथे चिकटवायचा असेल तिथे जाऊन डकवा. आता 'वाचून पाहा'वर टिचकी मारावी. मूळ इंग्रजीतला पूर्ण पत्ता, 'दुवा क्रमांक' बनून संगणकाच्या पडद्यावर उमटेल.